Online Bible

- Reklamy -




मत्तय 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरातील लोकांपेक्षा सदोम व गमोरा ह्या नगरांतील लोकांना परमेश्वर अधिक दया दाखवील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 10:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy