मत्तय 10:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल. Viz kapitola |