मत्तय 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 मात्र तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवला नाही. त्याने त्या बाळाचे नाव येशू असे ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तरीपण तिच्या पुत्राचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवला नाही. योसेफाने पुत्राचे नाव येशू ठेवले. Viz kapitola |