मत्तय 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” ह्या नावाचा अर्थ, ‘आमच्याबरोबर देव.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”). Viz kapitola |