मलाखी 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो पालकांचे अंतःकरण त्यांच्या मुलांकडे व मुलांचे अंतःकरण त्यांच्या पालकांकडे करेल; अन्यथा मी फटकारून त्यांच्या देशाचा संपूर्ण नाश करेन.” Viz kapitola |