मलाखी 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही संपूर्ण राष्ट्राने मला लुटले आहे, म्हणून तुम्ही शापाने शापीत झाला आहात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुमच्यावर शाप आहे—तुमचे संपूर्ण राष्ट्र—तुम्ही मला लुबाडीत आहात. Viz kapitola |