मलाखी 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 रुपे गाळून शुद्ध करणार्यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वरास अर्पण करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 रुपे शुद्ध करणार्यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील, Viz kapitola |