मलाखी 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे; तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्याविरुद्ध काय बोललो?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर म्हणतो, “तुमचे शब्द माझ्याविरूद्ध कठोर झाले आहेत. पण तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्याविरूद्ध काय बोललो?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह म्हणतात, “तुम्ही माझ्याविरुद्ध उर्मटपणे बोलता.” “तरी तुम्ही विचारता, ‘तुमच्याविरुद्ध आम्ही काय बोललो?’ Viz kapitola |