मलाखी 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.” Viz kapitola |