लूककृत शुभवर्तमान 9:62 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)62 येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी62 पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)62 येशूने त्याला म्हटले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती62 पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.” Viz kapitola |