लूककृत शुभवर्तमान 9:59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 त्याने दुसर्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये;” परंतु तो म्हणाला, “प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)59 त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये”, परंतु तो म्हणाला, “प्रभो, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरायला जाऊ द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 आणखी एका मनुष्याला ते म्हणाले, “माझ्यामागे ये.” परंतु त्याने उत्तर दिले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.” Viz kapitola |