लूककृत शुभवर्तमान 9:58 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 तो त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे व आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 येशूंनी उत्तर दिले, “हे लक्षात ठेवा की कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला, डोके टेकण्यासही जागा नाही.” Viz kapitola |