Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 9:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख यरुशलेमेकडे जाण्याचा होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 पण त्यांनी त्यास अंगीकारले नाही, कारण यरूशलेम शहराकडे जाण्याचा त्याचा रोख होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

53 परंतु तेथील लोकांनी येशूचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 परंतु त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले नाही कारण ते यरुशलेमकडे जात होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 9:53

Následuj nás:

Reklamy


Reklamy