लूककृत शुभवर्तमान 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जितके तुम्हास अंगीकारीत नाहीत तितक्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर एखाद्या गावातील लोकांनी तुमचे स्वागत केले नाही, तर त्या गावातून बाहेर पडा आणि तुमच्या पायांची धूळ तिथेच झटकून टाका, ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील.” Viz kapitola |