Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 9:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 या दुरात्म्याला बाहेर काढावे अशी मी तुमच्या शिष्यांना विनंती केली की, परंतु ते काढू शकले नाहीत.”

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 9:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy