लूककृत शुभवर्तमान 9:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नंतर असे झाले की, दुसर्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 दुसर्या दिवशी जेव्हा ते डोंगरावरून खाली उतरले, त्यावेळी येशूंना एक मोठा समुदाय येऊन भेटला Viz kapitola |