लूककृत शुभवर्तमान 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल; परंतु जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवास मुकेल तो त्याला वाचवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 जो कोणी आपला जीव वाचवू पाहत असेल तो आपल्या जिवाला मुकेल. परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. Viz kapitola |