लूककृत शुभवर्तमान 9:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. Viz kapitola |