लूककृत शुभवर्तमान 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.” असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून शंभरपट पीक आले.” त्यांना हे सांगून झाल्यावर त्याने आवाहन केले, “ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.” हे सांगून ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” Viz kapitola |