लूककृत शुभवर्तमान 8:55 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)55 तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी55 तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)55 तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती55 त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.” Viz kapitola |