लूककृत शुभवर्तमान 8:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.” Viz kapitola |