लूककृत शुभवर्तमान 8:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 तेथे बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. Viz kapitola |