Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 8:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

41 तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 8:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy