लूककृत शुभवर्तमान 8:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. Viz kapitola |