लूककृत शुभवर्तमान 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला: Viz kapitola |