लूककृत शुभवर्तमान 8:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 डुकरांचे कळप राखणार्यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. Viz kapitola |