लूककृत शुभवर्तमान 8:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 एकदा तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले. Viz kapitola |