लूककृत शुभवर्तमान 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आणि दुष्ट आत्मे व विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या कित्येक स्त्रिया, म्हणजेच जिच्यातून सात भुते काढण्यात आली होती ती मग्दालिया म्हटलेली मरिया Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती; Viz kapitola |