लूककृत शुभवर्तमान 7:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 देणे फेडण्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना ते सोडले. तर त्यांतून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांचे कर्ज माफ केले. तर त्यांच्यातील कोणता माणूस त्याच्यावर अधिक प्रीती करील?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 परंतु त्यापैकी एकालाही त्याची परतफेड करता आली नाही. तेव्हा त्याने दोघांचेही कर्ज माफ केले. आता या दोघांपैकी कोणाला त्याच्याबद्दल अधिक प्रीती वाटेल?” Viz kapitola |