लूककृत शुभवर्तमान 7:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्नास होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 “एका सावकाराचे दोन कर्जदार होते”, येशूने बोलायला सुरुवात केली. “एकाने पाचशे चांदीची नाणी तर दुसऱ्याने पन्नास चांदीची नाणी कर्ज घेतले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तेव्हा येशूंनी त्याला एक दाखला सांगितला: “एका सावकाराने दोन माणसांना कर्ज दिले, एकाला चांदीची पाचशे नाणी आणि दुसर्याला चांदीची पन्नास नाणी. Viz kapitola |