Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचे ऐकून देवाच्या नीतिमत्त्वाला मान्यता दिली, कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 जकातदारांसह सर्व लोकांनी त्याचा संदेश ऐकून परमेश्‍वराचे समर्थन केले कारण त्यांनी योहानचा बाप्तिस्मा घेतला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 7:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy