लूककृत शुभवर्तमान 7:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ‘पाहा, मी आपला निरोप्या तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो तोच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 ‘पाहा, मी माझा संदेशहर तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तोच तो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 हा तोच आहे ज्याच्याविषयी लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन आणि, तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करेल, Viz kapitola |