लूककृत शुभवर्तमान 7:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 योहानने पाठवलेले शिष्य गेल्यावर तो योहानविषयी लोकसमुदायाला सांगू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालवलेला बोरू काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्याच्या झोताने हलणार्या लव्हाळ्याला काय? Viz kapitola |