लूककृत शुभवर्तमान 7:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्याची वाट पाहावी?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यांनी त्याच्याकडे येऊन विचारले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते लोक येशूंकडे आल्यानंतर त्यांना म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहानाने आम्हास आपणाकडे असे विचारावयास पाठविले आहे की, जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसर्या कोणाची वाट पाहावी?” Viz kapitola |