लूककृत शुभवर्तमान 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तो मृत माणूस उठून बसला व बोलू लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा तो मृत मुलगा उठून बसला आणि बोलू लागला. मग येशूंनी त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. Viz kapitola |