लूककृत शुभवर्तमान 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ही सर्व वचने लोकांना सांगून झाल्यावर येशू कफर्णहूम गावी गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जे लोकांनी ऐकावे ते सांगून पूर्ण केल्यावर, येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. Viz kapitola |