लूककृत शुभवर्तमान 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 नंतर येशूने म्हटले, “मनुष्याचा पुत्र साबाथचा प्रभू आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग येशू त्यांना म्हणाले, “मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.” Viz kapitola |