लूककृत शुभवर्तमान 6:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 “तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो, ते का करत नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 “तुम्ही मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे का म्हणता आणि मी जे सांगितले ते करीत नाही? Viz kapitola |