लूककृत शुभवर्तमान 6:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रशिक्षित झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 शिष्य गुरूपेक्षा किंवा दास धन्यापेक्षा थोर नाही. परंतु प्रत्येकजण जो पूर्णतः प्रशिक्षित होतो तो आपल्या गुरू सारखा होईल. Viz kapitola |