Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 6:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 नंतर येशूने त्यांना दाखलादेखील दिला की, आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचखळग्यांत पडतील की नाही?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 येशूंनी त्यांना हा दाखलासुद्धा सांगितला: “आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवू शकतो काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 6:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy