लूककृत शुभवर्तमान 6:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 जे तुमचे बरे करतात, त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुम्हांला श्रेय ते कोणते? पापी लोकही तसेच करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणि जे तुमचे भले करतात त्यांचे भले केले, तर त्यात तुम्हाला काय लाभ? पापी लोकही तसेच करतात. Viz kapitola |