लूककृत शुभवर्तमान 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? Viz kapitola |