लूककृत शुभवर्तमान 6:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 जेव्हा सर्व लोक तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांविषयी असेच बोलत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जेव्हा सर्व लोक तुम्हाविषयी चांगले बोलतात, त्या तुम्हाला धिक्कार असो, कारण आपले पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच वागवित असत. Viz kapitola |