लूककृत शुभवर्तमान 6:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघात करणारा निघाला, तो यहुदा इस्कर्योत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याकोबाचा पुत्र यहूदाह, आणि यहूदाह इस्कर्योत जो विश्वासघातकी झाला. Viz kapitola |