लूककृत शुभवर्तमान 6:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्या हातासारखाच पूर्ण बरा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 नंतर त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर,” त्याने तसे केले आणि त्याचा हात पूर्ववत बरा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी जमलेल्यांकडे आपली नजर फिरविली आणि नंतर ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला. Viz kapitola |