लूककृत शुभवर्तमान 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एका साबाथ दिवशी येशू शेतामधून जात असताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य गव्हाची काही कणसे तोडून हातांवर चोळून दाणे खाऊ लागले. Viz kapitola |