लूककृत शुभवर्तमान 5:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या. Viz kapitola |