लूककृत शुभवर्तमान 5:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालत नाही; घातला तर नवा द्राक्षारस बुधले फाडून गळून जाईल व बुधल्यांचा नाश होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 तसेच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षारस बुधले फोडील, द्राक्षारस सांडेल व बुधल्यांचा नाश होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. Viz kapitola |