लूककृत शुभवर्तमान 5:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.” Viz kapitola |