लूककृत शुभवर्तमान 5:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘उठून चाल’ ह्यांतून कोणते म्हणणे सोपे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ‘तुझ्या पापांची तुला क्षमा मिळाली आहे’ किंवा ‘उठून चाल’, ह्यातले कोणते म्हणणे सोपे आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ Viz kapitola |